'या' नावांना राज्यपाल नाकारू शकतात! | Dr. Ulhas Bapat On Maharashtra Politics | Maharashtra News

  • 3 years ago
राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यांचं किती मस्त पटतं, हे आता वेगळं सांगायला नकोय... त्यामुळे १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडे दिल्यानंतर पुढे काय होणार? याची चर्चा झाली नसती, तरच नवल.... 'यादी तपासून बघू आणि निर्णय घेऊ" असं राज्यपालांनी सांगितल्याचं कळतंय... त्यांच्या या एका वाक्यातच पुढचं सगळं रामायण इमॅजिन करायला हरकत नाहीये.. त्यामुळे काय शक्यता आहेत, यावर जरा बोलू या.. कुठली अशी नावं असतील जी राज्यपाल नाकारु शकतील? काय असतील या नकारघंटेची कारणं? आणि मग पुढे काय शक्यता आहेत, सगळं या व्हिडीओतून समजून घेऊ...

#Lokmat #DrUlhasBapat #UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #MaharashtraPolitics
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat