अर्णब गोस्वामी तळोजा जेलमधून बाहेर | Arnab Goswami Gets Bail | Taloja Jail | India News

  • 3 years ago
सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णबना आज जामीन मंजूर झाला. जामिनानंतर अर्णब गोस्वामींची मुक्तता झाली . तळोजा कारागृहाबाहेर जमले अर्णब समर्थक उभे होते. अर्णब यांच्याकडून वंदे मातरमच्या घोषणा देण्यात येत आहेत . 'भारत माता की जय' म्हणत, केलं अभिवादन. गोस्वामींनी सुप्रीम कोर्टाचे मानले आभार, पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #ArnabGoswamigestbail #Arnabback #Talojajail #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat