योगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं? Uddhav Thackeray on Yogi Adityanath Mumbai Visit

  • 3 years ago
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचा चालना देण्यासाठी हा गुंतवणूक दौरा आहे. तसेच नोएडा फिल्म सिटीबाबत बॉलीवूडमधल्या काही मंडळींही त्यांनी भेट घेतली. पण यावरुन आता राजकारणही रंगलंय.. शिवसेना आणि मनसेने या दौऱ्यावर खोचक टीका केलेली आहे. कहा राजा भोंग कहा गंगू तेली अशा आशयाचे होर्डींग मनसेकडून लावण्यात आले आहेत. मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग असा उल्लेखही त्यात करण्यात आलेला आहे... तर शिवसेनेनेही यावर टीका केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींना टोला लगावलाय...

#lokmat #YogiAdityanath #UddhavThackeray #Sanjayraut #Mumbai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended