पेंग्विन वाट लावतोय, मनसेचा व्हिडीओ राणेंकडून शेअर | Nilesh Rane On Aditya Thackeray | Covid 19
राज्यात कोरोना वाढत असताना, सर्वत्र योग्य ती खबरदारी घेतली जातेय.. मात्र मुख्यमंत्र्याचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वेगळंच चित्र समोर आलंय. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ मनसेकडून शेअर करण्यात आला. मनसे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्ह करत हा व्हिडीओ शेअर केला.. त्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली.. मनसेच्या व्हिडीओला शेअर करत त्यांनी ट्विट केलंय..
#Lokmat #Covid #NileshRane #Adityathackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News