Maharashtra Kesari 2020 महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला नाशिकचा Harshwardhan Sadgir | Maharashtra
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या थरारक आखाड्यात आज गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके आखाड्यात उतरले होते. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविण्यासाठी त्यांच्यात तुंबळ लढत झाली. या लढतीत शैलेशला चितपट करत हर्षवर्धनने विजय मिळवला.
#MaharashtraKesari2020 #Harshwardhansadgir #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Category
🗞
News