माजी मंत्री Sanjay Rathod पुन्हा चर्चेत | Deepali Chavan | Pooja Chavan | Audio Clip viral

  • 3 years ago
माजी मंत्री संजय राठोड पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळीही ते एका आत्महत्या केलेल्या युवतीमुळेच चर्चेत आले आहेत. दिपाली चव्हाण या जाँबाज वनाधिकाऱीनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तिचे वरीष्ठ अधिकारी शिवकुमार यांच्याकडून तिला मानसिक त्रास होत होता. हा त्रास सहन झाला नाही म्हणून तीने आमदार रवि राणा यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. रवी राणा यांनी त्यावेळचे वनमंत्री संजय राठोड यांना ऑक्टोबर महिन्यात पत्र पाठवून दिपालीच्या बदलीची शिफारस केली होती. ही शिफारस गांभिर्यानी घेतली असती तर आज कदाचित दिपालीसारख्या धाडसी वनाधिकाऱ्याचा जीव वाचला असता. मात्र राठोड यांनी या बदलीकडे दुर्लक्ष केलं. या प्रकाराबद्दल राठोड म्हणतात

#lokmat #Deepalichavan #Poojachavan #Sanjayrathod
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended