राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न हा अद्याप निकालात निघालेला नाही आहे. ठाकरे सरकारने बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे सहा नोव्हेंबरला सुपूर्द केली होती. मात्र यावर अभ्यास करून निर्णय घेतो असे राज्यपालांनी सांगितले होते. पण अद्याप दोन महिने उलटून गेले तरी सदस्यांची नियुक्ती न झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर कडक शब्दांत टीका केली आहे.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....