मिरवणूक भोवली | तुरुंगातून सुटल्यावर काढली होती मिरवणूक | Gajanan Marne | Pune News

  • 3 years ago
माजवल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून खटल्याप्रकरणी मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड मारणे याची सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करून समर्थकांनी पोलिसांना आव्हान दिले. त्यानंतर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. उर्से टोलनाका येथे जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला.  
(https://studio.youtube.com/video/BuRdaonJDok/edit )

#lokmat #Gajananmanre #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended