महाविकास आघाडीचा निवडणूक फॉर्म्युला ठरला | Sanjay Raut On Municipal Elections 2022 In Maharashtra

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असताना भारतीय जनता पक्षाने अगोदरच स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी महानगरपालिकेंच्या निवडणुकीमध्ये कोणती नविन रणनिती आखणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आता यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sanjayraut #Municiplaelections #Mahavikasaghadi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended