मालमत्ता खरेदीचा देशातला सगळ्यात महागडा व्यवहार | Property buying costliest business

  • 3 years ago
दक्षिण मुंबईमधल्या मालमत्तेचा दर हा देशात सगळ्यात जास्त आहे. ईथे केवळ धनाढ्य आणि गर्भ श्रीमंत व्यक्तीच बंगला घेऊ शकतात किंवा ड्युप्लेक्स खरेदी करू शकतात. असाच एक व्यवहार नुकताच झालाय. डी-मार्टचे मालक राधाकिशन दमाणी आणि त्यांचे बंधू गोपीकिशन यांनी मलाबार हिलवरच्या नारायण दाभोळकर मार्गावर असलेला एक प्रचंड मोठा बंगला खरेदी केलाय. द टाईम्स ऑफ ईंडियाने पहिल्या पानावर या बातमीला ठळक प्रसिध्दी दिली आहे. दीड एकर जमिनीवर तब्बल ६० हजार चौरस फूट बांधकाम असलेला मधू कुंज हा बंगला तब्बल एक हजार एक कोटी रूपयांना विकत घेण्यात आलाय. हा बंगला ९० वर्षांपूर्वीचा आहे.#lokmat #mumbainews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended