कोरोनापेक्षा सारी आजार घातक? Sari Disease | Lokmat Oxygen

  • 3 years ago
कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात खळबळ माजवलेली असताना आता सारी नावाच्या Severe Acute Respiratory infection (सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेकशन ) आजाराची भीती नगरकरांमध्ये पसरतेय. ही भीती अत्यंत चुकीची असून सारी हा कुठलाही नवीन आजार नाही.

सारी म्हणजे काय? तो कशाने होऊ शकतो? हा संसर्गजन्य आहे का ? यावर उपचार आहेत का? कोरोना आणि सारी यातला फरक काय? अशा अनेक प्रश्नांची याची उत्तरं आम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय.

#Lokmat #Saridisease #Lokmatoxygen

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat