कोरोना विषाणूचा प्रसार ज्या वेगाने भारतात होतो त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याची आज घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोनाची बाधितांची संख्या पुण्यामध्ये आहे , पुण्यामध्ये जे हॉटस्पॉट एरिया आहेत ते सील करण्यात आले होते. मात्र ती मुदतही आता ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असून त्यात अजून काही परिसराची भर पडणार आहे.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....