अमृता फडणवीस त्यांच्यावरच्या मिम्सवर काय म्हणाल्या? Amruta Fadnavis On Memes | Maharashtra News

  • 3 years ago
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेय.. या मुलाखतीत यांनी आपल्यावर बनणाऱ्या मिम्सपासून ते ट्रोलिंगपर्यंतच्या मदु्दयांवर भाष्य केलंय... दोन-चार पैशांसाठी लोक मला ट्रोल करतात... असं त्या म्हणाल्यात.. तर माझ्या बाबतीत होणारं ट्रोलिंग हे राजकीय हेतूनं होतं, असंही त्यांचं म्हणणं आहे....

#lokmat #AmrutaFadnavis #Songtroll #Memes
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat