अजितदादांच्या अडचणी आणखी वाढल्या? Ajit Pawar ED Enquiry | Mahatashtra News

  • 3 years ago
अजित पवारांच्या भोवती ईडीने फास आवळलाय का? किंवा अजितदादांच्या अडचणी आता वाढणारा का? असे प्रश्न आता उपस्थित होतायत... कारण अजित पवार यांच्याशी संबंधीत जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहाराची ईडी चौकशी करतंय.... त्यांनी हा कारखाना ताब्यातही घेतलाय.... आता हा कारखाना ताब्यात घेणाऱ्या खासगी कंपन्यांना ज्यांनी ज्यांनी पैसा पुरवला किंवा कर्ज दिलं, त्या बँकांना ईडीने नोटीसा पाठवल्यात... सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला या नोटिसा पाठवण्यात आल्यात.... या दोन्ही बँकांनी जरंडेश्वर कारखाना खरेदीसाठी किती कर्ज दिलं?, तारण काय ठेवलं होतं?, त्या कर्जाचे किती हप्ते फेडले?, कर्ज वितरीत करताना कोण-कोणत्या व्यक्तींनी भूमिका पार पाडली? आदी सगळ्या चौकशा आता ईडी करणार आहे....

#lokmat #Ajitpawar #ED #EDenquiry #Sakharkarkhana #Loan #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended