Devendra Fadnavis ठाकरे सरकारचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार? Pandharpur Election 2021 | Maharashtra
- 3 years ago
समाधान अवताडेंना आमदार करा मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. असं विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत केलं होतं. पंढरपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार समाधान अवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव केला... तो पराभव का झाला व कसा झाला.. यावरुन एक वेगळा व्हिडीओ आम्ही केलेलाच आहे. पण पंढरपूरच्या या निवडणुकीचे राज्यावर काय परिणाम होतील ते पाहणं अत्यंत महत्वाचं आहे.
#lokmat #DevendraFadnavis #ThackerayGovernment #Pandharpurelection2021
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

‘सरकारचा कार्यक्रम करणार’ म्हणजे काय ? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Maharashtra News
Lokmat
शिंदे- फडणवीस सरकार आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करणार? Shinde Fadnavis | Aditya Thackeray
Lokmat