Pankaja Munde Birthday :पंकजा मुंडेंच्या वाढदिवसनिमित्त लागलेले बॅनर्स काय सांगतात?Devendra Fadanvis

  • 3 years ago
आज २६ जुलै... दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा आज जन्मदिवस... यानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतायत... हे बॅनर्स पाहा... यावर गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे वगळता भाजपचा कुठलाच नेता दिसत नाहीये...
Guruvo
#lokmat #Pankajmunde #Gopinathmunde #Bjp #Devendrafadnavis #Pritammunde
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat