वाढीव बिले देणाऱ्या रुग्णालयांना पाचपट दंड Electricity Bill Price Rise | Rajesh Tope | Maharashtra
एकीकडे कोणाचं नाव सांगून रुग्णांची लूट होत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मात्र असा प्रकार लक्षात आल्यास जिल्हाधिकाऱ्याने संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून पाच पट रक्कम वसूल करण्याचे आदेश दिलेत त्यासंबंधीची माहिती आणि पुण्यामध्ये दिली पुण्यात एका कार्यक्रमासाठी टोपे आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं तोरणाच्या उपचारांसाठी जवळपास 20 योजना राज्य सरकार राबवत असून त्याद्वारे निसर्ग उपचार करणे कम्पल्सरी आहे यात जर कोणाची लूट होत असेल तर प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले पुणे असो किंवा कोणत्याही शहरात मोठ्या चौकांमध्ये याबाबत माहितीचे फलक लावण्यात येणार असून लोकांना मदतीसाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासंबंधी नागरिकांची कोणतीही तक्रार असेल तर तात्काळ की निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्या तरी त्याने सांगितलं काही दिवसांपूर्वी बेफाम पद्धतीने दिले आकारण्यात येत होती मात्र आता त्यांना चाप बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले डॉक्टर बाबत आम्हाला पूर्ण आदर असून रुग्णालय प्रशासन तर अशा पद्धतीने लूट करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
#lokmat #ElectricityBill #PriceRise #RajeshTope #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News