Chinaला दणका | मुंबईतील 45 % परिसर Coronaमुक्त | Tukaram Mundhe यांना पत्र Corona Virus In India

Lokmat

by Lokmat

0 views
चीनला दणका, राज्य सरकारने चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह 5 हजार कोटींचे तीन प्रकल्प थांबवलेमुंबईकरांना दिलासा, मुंबईतील 45 % परिसर कोरोनामुक्त, कंटेनमेंट झोनची संख्याही घटलीदेशात कोरोनाचा उद्रेक, नवे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढकोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारापंतप्रधानांनी शब्द जपून वापरावे; लडाख घुसखोरीच्या वक्तव्यावरून मनमोहन सिंगांचा सल्लाभारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं, कित्येक जवानांना पाठवलं यमसदनीसीएसएमटीवरील फिजिकल डिस्टन्सिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव तुम्ही अपमान केलाय, पण परत या; महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रऔरंगाबादेत खतांची साठेबाजी कृषिमंत्र्यांनी आणली चव्हाट्यावर, शेतकऱ्याच्या वेशात जाऊन कृषी केंद्रात केली कारवाई.७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाज गोयल यांचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली

#lokmat #Coronavirus #tukarammunde #india #china
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat