१० एकर सोयाबीन पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर | Prashant Khode | Sangrampur | Maharashtra News

  • 3 years ago
हे आहेत संग्रामपूर तालुक्यातले शेतकरी प्रशांत खोडे.. खोडे यांनी दुबार पेरणी केली आणि १० एकरवर सोयाबीन पिक घेतलं.. पण पावसानं दांडी मारली आणि पाण्याअभावी शेत कोमेजू लागलं. पाण्याअभावी सुकू लागणाऱ्या १० एकरातल्या शेतावर अखेर नैराश्यातून या शेतकऱ्यानं ट्रॅक्टर फिरवला.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यानं दुबार पेरणी केली पण हा अंदाज चुकला आणि पोटच्या पोराप्रमाणं जपलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

#lokmat #Maharashtranews #Prashantkhode #Soyabinfarm
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended