कोण करतय Akshata Naik, Aadnya Naikला Target? Arnab Goswami Arrested | India New
एक माणूस आत्महत्या करतो... धड पोलिस तपास होत नाही... सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं आहेत.. ते मोकाट राहतात... त्या माणसाची मुलगी आणि बायको न्यायासाठी झटत राहते... आणि अखेर न्यायाच्या दिशेने पहिलं पाऊलही पडतं... ही स्टोरी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची आहे, हे इतक्यात तुमच्या लक्षात आलं असेलच... पण याच स्टोरीतल्या दोन महिला, अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांना आता टार्गेट केलं जातंय... सोशल मीडियावर या दोघींची बदनामी केली जातेय... कोण करतंय या दोघींना टार्गेट? कुणाचा आहे यात हात? गोस्वामींचे समर्थक? की भाजपचे कार्यकर्ते? कोण आहे या बदनामी मागे?, पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #AkshataNaik #AadnyaNaik #Sharadpawar #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News