Raj Thackerayना अमेझॉनची नोटीस । पुण्यात मनसेने अमेझॉनचे ऑफिस फोडले । MNS vs Amazon | Pune News

  • 3 years ago
मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी अमेझोन या शॉपिंग वेबसाईटच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. अमेझॉन मध्ये हे मराठी भाषेचा वापर व्हावा अशी मनसेची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सुरुवातीला या मागणीला अमेझॉन कडूनही दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला मात्र त्यानंतर कुठलाही फरक पडला नाही.मनसेने वारंवार आठवण करून सुद्धा अमेझोने कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. इतकच नाही तर अमेझॉन कडून राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याचे उत्तर म्हणून थेट पुण्यातल्या कार्यालयातच खळखट्याक केले आहे यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

#lokmat #RajThackeray #MNSPune #Amazon #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended