रावसाहेब दानवेंचा पराभव केल्याशिवाय टोपी काढणार नाही | Abdul Sattar On Raosaheb Danve | Maharashtra

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सातार यांनी धुळ्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्यामुळे प्रत्येक राजकीय नेता हा आपल्या पक्षाला बळ देण्याचे काम करत आहे. मराठवाड्याच्या राजकारणामध्ये जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही असे आव्हान अब्दुल सातार यांनी दिले आहे. अब्दुल सातार यांनी या मेळाव्यामध्ये अजून काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Raosahebdanve #Devendrafadnavis #BJP #Maharashtra #Abdulsattar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat