तेजस ठाकरे जंगलातुन राजकारणात येणार?CM Uddhav Thackeray Son Tejas Thackeray Coming in Politics?

  • 3 years ago
संपूर्ण ठाकरे कुटुंबीय राजकारणात सक्रिय असल्यापासूनच राज्याला माहित आहेत. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते मात्र कुटुंबातील सगळे राजकारणात असताना सध्या तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर आहेत... तरी त्यांनी त्यांचा एक वेगळा छंद जोपासलाय. तेजस एक वन्यजीव संशोधक आहेत . आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव संशोधन करणाऱ्या अनेक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. आजवर माश्यांच्या , खेकड्यांच्या आणि काही वन्य जीवांचा त्यांनी नव्याने शोध लावलाय आणि त्या वन्यजीवांना त्यांचं नावंही दिलं आहे. त्यांनी अनेक प्रजातींचा शोध लावलेला आहे यातील गुबरमॅतोरिएना थॅकरी या प्रजातीला ठाकरे आडनाव दिलं गेलंय.मग तेजस जंगलात रमले असताना ,आज त्यांचा राजकारणात येणार अशी चर्चा का सुरू झाली...तर झालं असकी आज तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्याच सामना या वृत्तपत्रात त्यांच्या वाढदिवसाची जाहिरात करण्यात आली. त्यानंतर ह्या चर्चेला उधाण आलंय...
Alpeshvo

#lokmat #Tejasthackeray #Uddhavthackeray #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat