राज ठाकरेंना प्रबोधनकारांची पुस्तकं पाठवली | Raj Thackeray vs Sambhaji Brigade | Maharashtra News

  • 3 years ago
राज ठाकरे विरुद्ध संभाजी ब्रिगेड हा वाद चिघळलाय. संभाजी ब्रिगेडनं राज ठाकरेंना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवलीयेत. राज यांनी प्रबोधनकारांचं साहित्य वाचावं म्हणून पोस्टाद्वारे ही पुस्तकं पाठवण्यात आलीयेत. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी राज ठाकरेंना ही पुस्तकं कुरिअर केलीयेत. राज विरुद्ध संभाजी ब्रिगेड हा वाद नेमका काय आहे..मनसेकडून संभाजी ब्रिगेडवर शेलक्या शब्दात टीका करण्यात आल्यानंतर आता ब्रिगेडही आक्रमक झालीय. आता नेमकं या वादात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
Aniketvo
#lokmat #RajThackeray #SambhajiBrigade #MNS #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat