अनिल देशमुख यांची अटक अटळ आहे? Anil Deshmukh Arrested | Maharashtra News

  • 3 years ago
अनिल देशमुख यांना आता ईडीकडून पाचवा समन्स बजावण्यात आलाय... या आधी जेव्हा देशमुखांना चार समन्स बजावण्यात आले होते.. तेव्हा देशमुखांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचं म्हणत, ईडी समोर जाणं टाळलं होतं.... पण सोमवारी सुप्रीम कोर्टानेही त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलाय.. आणि आता अनिल देशमुख यांना ईडीने पाचवा समन्स बजावलाय... आता तर हे प्रकरण कोर्टातही नाही... त्यामुळे आता देशमुख काय करतात, ईडी समोर जातात की त्यांना अटक होते, हे बघणं महत्त्वाचं असेल. ( Guru Anchor )

#Lokmat #AnilDeshmukh #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended