लॉकडाऊनने बेरोजगार केलं, बेरोजगारीने चोर बनवलं | Dombivali Police Arrest Theft | Maharashtra News

  • 3 years ago
डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरच्या सुरजमणी इमारतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या बिल्डिंमध्ये अशोक गोरी हे सेवा निवृत्त राहतात. अशोक गोरी यांच्या घरी पाच जानेवारीला लूटमार झाली होती. अशोक गोरी यांच्या घरी जेव्हा लूटमार झाली होती तेव्हा ते स्वत: घरामध्ये होते. पण तीन चोरट्यांच्या पुढे त्यांचे काही चालले नाही. पण त्यानंतर त्यांची मुलगी घरामध्ये येते आणि पुढे काय होते, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Dombivali #Police #Ashokgori #JDMore
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended