सध्या भारतीय संघ हा ऑस्ट्रेलिया दौ-यावर एकदिवसीय सामने, ट्वेन्टी-२० आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाचा दौरा हा प्रतिस्पर्धी संघासाठी नेहमी खडतर असाच समजला जातो. भारतासाठी सुद्धा यंदाचा हा दौरा एक प्रकारे आव्हानात्मक आहे. त्यामुळेच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेमधील काही गाजलेले वादविवाद बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....