पेट्रोल, डिझेलवर कृषी अधिभार, आणखी महागणार? Sanjay Raut On Budget 2021 | FM Nirmala Sitharaman

  • 3 years ago
मोदी सरकार पेट्रोल डिझेलबाबत या अर्थसंकल्पातून काहीतरी दिलासा देईल अशी अपेक्षा होती.... पण ही अपेक्षा ठेवणाऱ्यांची निराशाच झाली आहे... कारण या उलट अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावला आहे... डिझेलवर ४ रुपये तर पेट्रोलवर अडीच रुपयांचा कृषी अधिभार लावण्यात आला आहे.... आधीच मुंबईत पेट्रोलची किंमत ही ९२ रुपयांच्या पुढे गेलेय... तर डिझेलची किंमतही ८३ रुपयांच्या पुढे... अशातच निर्मला सितारामन यांनी कृषी अधिभार लावल्यामुळे सामान्यांची चिंता अधिकच वाढलेय... यानंतर काही माध्यमांत पेट्रोल, डिझेल महागलं अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या... राजकीय नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरून मोदी सरकारला लक्षही केलं.. शिवसेना नेते, संजय राऊत यांनी यावरुन मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं,

#lokmat #SanjayRaut #Shivsena #FMNirmalaSitharaman #Indiabudget2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended