भाजपचे कोणकोणते आमदार फुटणार? Which BJP MLA's In Touch With Ajit Pawar | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढच्या चार महिन्याच्या आत भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रवेश करतील असे विधान केले होते. अजित पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि भारतीय जनता पक्षातील कोणकोणते आमदार हे अजित पवारांच्या संपर्कामध्ये आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #BJP #Maharashtranews #Ajitpawar #Devendrafadnavis #NCP #MLA
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended