विजय दर्डा - अध्यक्ष, लोकमत समूह यांचे संभाषण- सुरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा वर्ष ७वे

  • 3 years ago
विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेला 'लोकमत सुरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा २०२१' वर्ष ७ वे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. लोकमत सुरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यामध्ये लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त विजय दर्डा म्हणाने की, "माझी पत्नी ज्योत्स्ना हीला संगीताची फार आवड होती, संगीतावर तिचे प्रचंड प्रेम होते. आमच्या घरचे संपूर्ण वातावरण हे संगीतमय होते. त्यामुळेच सुरज्योत्स्ना या कार्यक्रमाचे आयोजन करताना मला प्रचंड आनंद होत आहे."
#Lokmat #Vijaydarda #Surjyotsnamusicaward2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended