हर्षवर्धन जाधवांच्या अडचणी का वाढत आहेत? Why are Harshvardhan Jadhav's problems increasing?

  • 3 years ago
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नड मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन नाकारला असून ३१ डिसेम्बरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावणी आली आहे. या निर्णयावर परवा म्हणजे सोमवारी पुन्हा न्यायालयात अर्ज करणार असल्याचे जाधव यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

#lokmat #HarshvardhanJadhav #Raosahebdanve #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended