ऊसतोड मजुराचा मुलगा ते आमदार 'राम सातपुते' | BJP MLA Ram Satpute's inspiring Journey

  • 3 years ago
आज हातात कृषी पंप घेऊन पोहोचलेले सातपुते हे इंजिनिअर आहेत. राम सातपुते हे सोलापूरच्या माळशिरसमधील आमदार आहेत. २०१९ साली ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले. ऊसतोड मजुराचा मुलगा ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी सातपुतेंनी राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकारांचा पराभव केला आणि आमदार झाले. पुण्यातून त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आहे त्यामुळे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास बघणार आहत आणि त्यांचा पंप घेऊन का जाणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Maharashtragovernment #Ramsatpute
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended