प्रथमच ८० % भरला, पोकलेनने 'तलाव' फोडला | Aranwadi Talao | Beed | Maharashtra News

  • 3 years ago
तब्बल १५ वर्ष तो तलाव पुर्ण भरावा म्हणून लोकांनी वाट पाहिली.. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'तो' आरणवाडी तलाव ८० टक्क्यांहून अधिक भरला. पण काही लोकांनी स्वार्थामुळे तलावाचा बंधारा फोडला आणि एका रात्रीत तलावातील लाखो लीटर पाणी वाया गेलं. ही घटना घडलीय.. बीड जिल्ह्यातील अरणवाडी या गावात.
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पाटबंधारे विभागानेच फोडला. जलक्षेत्रातून गेलेल्या ५०० मीटर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या तलावाचा सांडवा अधिकाऱ्यांनी फोडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
Ashwinvo
#lokmat #aranwaditalao #Beed #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended