शिवसेनेची पहिल्यांदाच राज ठाकरे कुटुंबावर जाहीर टीका | Varun Sardesai Vs Raj Thackeray Family

  • 3 years ago
मुंबईच्या वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती.... या बैठकीत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते... या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे उपस्थित आजच्या बैठकीची सर्वत्र चर्चा सुरु झाली... याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

#lokmat #VarunSardesai #Rajthackeray #Shivsena #Amitthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat