लोकलच्या पाससाठी पहिल्यास दिवशी गोंधळ | Mumbai Local Pass | Unlock |CM Uddhav Thackeray

  • 3 years ago
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून, रेल्वे प्रवासाची मुभा दिल्याची घोषणा ,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करता यावा यासाठी.. कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी प्रक्रिया, आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. 50 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत ही पडताळणी सुरू असणार आहे. मात्र पहिल्या दिवशी पडताळणीसाठी काही काळ गोंधळ उडाल्याचे दिसले. सकाळी सात चा वेळ देण्यात आला होता. मात्र प्रक्रिया साडेआठ पासून सुरू झाली.. यामुळे काही काळ या ठिकाणी लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
Alpeshvo
#lokmat #MumbaiLocalPass #Unlock #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat