BJP सेनेला अंगावर घेणार कसं?Saffron Alliance |BMC Election | Rebellion in BJP | Mangal prabhat Lodha

  • 3 years ago
शिवसेनेकडून मुंबई महापालिका खेचून घेण्यासाठी भाजप अधीर झालीय. पण शिवसेनेला शिंगावर घ्यायची भाषा करणाऱ्या भाजपचेच पाय लटपट कापतायंत. कारण मुंबई भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुसफूस आहे. नेतेच एकदिलानं काम करत नाहीयेत. मुंबई भाजपची संघटनात्मक मांडणीच पोकळ आहे मग शिवसेनेशी मुंबईत पंगा कसा घ्यायचा, असा प्रश्न भाजप कार्यकर्ते खासगीत विचारतायंत. काय चाललंय मुंबई भाजपत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा-

#lokmat #BJP #Saffronalliance #BMCElection #Mangalprabhatlodha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended