एक्स्प्रेस ट्रेनखाली वृद्ध आला पण |Railway Staff Saves senior citizen at Kalyan station |Maharashtra

  • 3 years ago
एक आजोबा रुळ ओलांडत होते.. अचानक एक एक्स्प्रेस ट्रेन आली.. आपण रुळ क्रॉस करु असं आजोबांना वाटत होतं.. पण तोल जाऊन आजोबा पडले आणि थेट रुळांमध्ये अडकले.. एक्स्प्रेस ट्रेनच ती.. वेगात होती.. तरीही आजोबांना वाचवण्यासाठी चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि कचकचून ब्रेक मारला..ट्रेनचा वेग कमी झाला पण आजोबा इंजिनाखाली आलेच.. आणि मग काय झालं तुम्हीच पाहा..
#lokmat #seniorcitizen #Railwaystaff #Kalyanstation #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended