Kolhapur Flood | दरड कोसळली; कुत्रा मालकाची वाट पाहत राहिला | Rain Updates | Maharashtra News

  • 3 years ago
हा कुत्रा तब्बल ४ दिवस हॉटेलच्या टपावर बसून होता. आपल्या मालकाची..त्याच्या कुटुंबाची वाट पाहत. पूर आला, दरड कोसळली, पावसानं झोडपलं अन् होत्याचं नव्हतं झालं. कसाबसा हा कुत्रा हॉटेलच्या टपावर पोहचला असावा आणि त्यामुळेच त्याचा जीव वाचला असावा. कोल्हापुरच्या शिरोळी परिसरातली मन हेलावून टाकणारी ही दृश्य.. गुरुवार आणि शुक्रवारी राक्षसी पाऊस झाला.. सोमवारी एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली.. म्हणजे ४ दिवस हा कुत्रा हॉटेलच्या टपावर बसून होता.. तहान-भुकेनं व्याकूळ.. मालकाची.. इतर गावकऱ्यांची वाट पाहत.. पुराचं पाणी ओसरण्याची वाट पाहत..
aniketvo
#lokmat #KolhapurFlood #Rainupdates #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended