नवनीत राणांनी Narayan Rane यांच्या अटकेवरून ठाकरेंना सुनावलं | Navneet Rana On Uddhav Thackeray

  • 3 years ago
खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेय... राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, ते जेवत असताना त्यांच्यावर अशी अटकेची कारवाई करणं योग्य नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय... हे म्हणत असतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांना आठवण करुन दिलेय.. की तुम्ही कधी माजी मुख्यमंत्री व्हाल, हे सांगता येत नाही. ( Gurur VO )

#Lokmat #NavneetRane #UddhavThackeray #NarayanRane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat