संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावरुन वाद | Rajnath Singh Statement on Shivaji Maharaj

  • 3 years ago
छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण कोणी दिले, यावरुन आता वाद उभा राहिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव आणि राजमाता जिजाबाई यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन हा आता वाद पेटलाय. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केलीय. ( Ashwin VO )

#Lokmat #Rajnathsingh #ShivajiMaharaj #Amolkolhe
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat