LIVE सध्याच्या संघर्षमय परिस्थितीत सुखी आणि संतुष्ट जिवनाचे रहस्य | Shivani Didi & Vijay Darda

  • 3 years ago
मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचा खेळ हा ऊन सावलीसारखा असतो. सुखाची सावली आल्हाददायक असते, परंतु दुःखाच्या झळा असह्य होतात आणि संघर्षमयी प्रवास सुरू होतो. अशा संघर्षमयी काळात निभाव कसा लावावा, हे जाणून घेण्यासाठी आंतराष्ट्रीय व्याख्यात्या ब्रह्मकुमारी शिवानी दीदी आणि लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा यांचा संवाद
#shivanididi #bkshivani #brahmakumaris
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat