Jaideep-Gauri romantic dance VIRAL | जयदीप-गौरीचा रोमॅण्टिक अंदाज व्हायरल |सुख म्हणजे नक्की काय असतं

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. मालिकेतील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव आणि गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू हे दोघही सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. नुकताच मंदारने त्याच्या इन्स्टाग्रामवर गिरीजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेच्या सेटवर दोघही रोमॅण्टिक अंदाजात दिसून येतायेत. जयदीप आणि गौरी हे दोघही नुकताच रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ या हिंदी सिनेमातील ‘राता लंबियां’ या गाण्यावर रोमॅण्टिक डान्स करताना दिसून येतायेत. त्याच्या हा डान्स चाहत्यांना खूपच पसंतीस पडतोय. आणि सोशल मिडियावर व्हायरल देखील होतोय़. (Snehal VO)

#JaideepGauriRomance #RomanceJaideepGauri #JaideepGauri #JaideepGauriDance
#JaideepGauriViralVideo #JaideepGauriRomanticDanceViral

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber