सोमय्या कामाला लागले, जामीन मंजूर | Kirit Somaiya bail granted | Kirit Somaiya latest news
- 3 years ago
महाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या या नावाची चांगलीच दहशत निर्माण झालीय. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत अनेक नेत्यांना किरीट सोमय्यांनी अडचणीत आणलंय. त्यामुळे किरीट सोमय्या पुढचा आरोप कधी आणि कोणावर करतील याची धास्तीचं अनेक नेत्यांना आहे. पण या सगळ्यात किरीट सोमय्यादेखील अडचणीत सापडलेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावरदेखील खटले दाखल झाले होते. अशाच एका खटल्याप्रकरणात किरीट सोमय्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. (Ashvin VO)
#KiritSomaiyaNGO #KiritSomaiyaBailGranted #KiritSomaiyaLatestNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat