Pune: बारा वर्षाखालील मुलांना चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला बंदी

  • 3 years ago
#pune #senapatibapatroad #chaturshrungi #covidguidelines #covidrules
सेनापती बापट रस्ता, चतुःश्रींगी मंदिर ः रविवारी सुटी असल्या कारणाने भाविकांनी चौथ्या माळेला मंदिरासमोर दर्शनासाठी गर्दी केली होती. पंरतू, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १२ वर्षाखालील मुलांना प्रवेश नसल्याने भाविकांना दर्शनासाठी ताटकळत थांबावे लागले. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)

Recommended