Amruta Dhongade | अमृताकडून स्त्री क्रांतीकारकांना मानवंदना

  • 3 years ago
अभिनेत्री अमृता धोंगडेने नवरात्रीनिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्री क्रांतीकारकांना फोटोशूटद्वारे मानवंदना दिली. पाहूया अमृताचं हे नवरात्री स्पेशल फोटोशूट. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended