नवाब मलिकांचा खळबळजनक सवाल Nawab Malik reaction on Sanatan connection with Dawood

  • 3 years ago
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक गेले काही दिवस चर्चेत आहेत. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, क्रांती रेडकर आणि भाजपवर आरोप करून खळबळ माजवणाऱ्या मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक धक्कादायक वक्तव्य केली. खरंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत, बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्यांकडून मलिकांनी जमीन खरेदी केल्याचंही वक्तव्य केलंय. अर्थात हे सगळे आरोप मलिकांनी फेटाळून लावले आहेत. आणि ते करताना त्यांनी सनातन संस्थेबाबतही मोठा सवाल उपस्थित केलाय. दाऊदचं कोकणातलं घर सनातनने विकत घेतलं म्हणून सनातनचा दाऊदशी संबंध आहे का? असा रोखठोक सवालच त्यांनी उपस्थित केलाय. पाहूयात नवाब मलिक काय म्हणालेत. #AryanKhan #NawabMalik #SameerWankhede #DrugParty #NCB #RaveParty
Relationship between sanatan and dawood nawab malik.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended