शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मुंबईत पुन्हा रंगली चर्चा PETA gives Mumbai vegan-friendly city award

  • 3 years ago
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक पुरस्कार मिळाला... तसं पुरस्कार मिळणं ही गोष्ट अभिमानास्पद असते. पण या पुरस्कारामुळे मुंबईत दोन गट पडलेत.. आणि यावरुन वाद सुरु झालाय. शाकाहारपूरक शहर म्हणून मुंबईला पुरस्कार मिळाला आणि यावरुन मांसाहारप्रेमी संतापले. पिटा इंडीयाने दिलेला हा पुरस्कार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी स्वीकारला आणि त्यावरुन राजकारणही सुरु झालंय... (Ashvin VO) PETA gives Mumbai vegan-friendly city award, corporators fume
#peta #mumbai #vegancity #awards #kishoripednekar

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended