Bigg Boss Marathi S3 | 9th Dec Episode Highlight | उत्कर्ष-विशालची तारांबळ | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये विशाल आणि उत्कर्षला हुकूमशहा तृप्तीने अवघड टास्क दिला. पाहूया आजच्या भागाची एक खास झलक. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale

Recommended