राऊतांविरोधात झालेला FIR च वादात, FIR बेकायदेशीर? पाहा नेमकं काय घडलंय? Sanjay Raut FIR

  • 3 years ago
Sanjay Raut FIR : भाजपाला सळो की पळो करुन सोडणारे शिवसेनेचे खासदार Sanjay Raut हे नेहमीच चर्चेत असतात. आता तर हद्द झालीय. कारण राऊतांविरोधात अपशब्द वापरला म्हणून तक्रार देण्यात आली, त्यानंतर एफआय़आर दाखल झाला. पण हा एफआयआरच बेकायदेशीर असल्याची चर्चा सुरु झालीय. हा एफआयआर दाखल करणारा पोलिस कोर्टात अडचणीत येण्याचीच शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन हा एफआयआर दाखल झालाय. काय आहे या एफआयआरमध्ये, एफआयआर वादात का सापडलाय? राऊतांविरोधात एफआयआर करणारा पोलिस अधिकारीच अडचणीत येणार, असं आम्ही का म्हणतोय, भाजपची खेळी त्यांच्यावर उलटणार का? यावरच आपण बोलूयात पुढच्या काही मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. (Aniket VO) #SanjayRaut #politics #maharashtra #news #Controversy #lokmat

चु@# शब्द आला कुठून? संजय राऊत म्हणाले ते बरोबरच? Chutiya Word is not slang | Sanjay Raut
https://youtu.be/-OyRCy6sYzY


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat