Aurangabad : मराठा मोर्चांना फंडिंग कुणी केलं ते सगळ्यांना माहितीय; जलील यांचं वक्तव्य
#MuslimReservaton #AIMIM #ImtiazJaleel #MaharashtraTimes
मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्च्यात कोणी फंडिंग केली हे सगळ्यांना माहित आहे, असं वक्तव्य औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

Category
🗞
News